Terms for Competition

aurabgabadkar saraf Socoal media 

Competition ( स्पर्धा)

सोशल मीडिया

1 रील मेकिंग कॉम्पिटिशन आणि 

2 सेल्फी कॉम्पिटिशन


Theme " Traditional Jewellery " 

पारंपारिक दागिने


BBN सोलापूर आणि औरंगाबादकर सराफ™ यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त Reel व्हिडिओ (max 30 सेकंदाचा) बनवण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. अथवा स्वतःचा सेल्फी किंवा फोटो काढायचा आहे.

 यामध्ये आपल्याला आपला एक व्हिडिओ/ फोटो(ज्यामध्ये पारंपारिक दागिने परिधान केलेले आहेत असा) आमच्याकडे पाठवायचा आहे. सोशल मीडियावर FB- Insta वर तो अपलोड केला जाईल.

या स्पर्धेचा कालावधी 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 असेल

  त्याला पुढील कॅटेगरी मधून बक्षीसं मिळतील.

1.Maximum Likes

2 Best video Making (General)

a.Most shared reel

b.Most commented reel (+ve comments)

c.Most innovative reels.

d.Most watch time of reel amongst the of other reel


नियम आणि अटी

1)या स्पर्धेमध्ये 18 वर्षावरील सर्व स्त्री आणि पुरुष सहभागी होऊ शकतात. छोट्या मुलांचे रील बनवायचे असल्यास पालकांची परवानगी आवश्यक.

2) पारंपारिक दागिना ही जरी थीम असली तरी कोणताही दागिना वापरून आपण व्हिडिओ बनवू शकता. शक्यतो एकाचा (सिंगल पर्सनचा) असावा किंवा ग्रुप मॅक्झिमम तीन लोकांचा असावा. प्रत्येकाने फक्त एकच रील पाठवावा.

3) दागिना कोणताही असावा -सोन्याचा ,घरातला जुना, पारंपारिक किंवा नवीन विकत घेतलेला किंवा इमिटेशन सुद्धा असला तरी चालेल ,जो आपल्याकडे  आहे त्याचा रील बनवायचा आहे.

4 )30 सेकंदाच्या रील मध्ये दागिन्यांवर दहा सेकंदाचा फोकस असावा बाकी आपल्या कल्पकतेनुसार सुंदर रील बनवावा. सेल्फी साठी फक्त एकच फोटो असावा

5) रील बनवताना आपल्या नावा व्यतिरिक्त कोणताही कॅप्शन /टेक्स्ट मॅटर नसावा.

6)व्हिडिओ शक्यतो मोबाईलवर उभा धरून शूट करावा आडवा नसावा .रील बनवण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर वापरू शकता .फेसबुक इन्स्टा वरती जरी रील बनवला तरी किंवा आणखीन कोणत्याही सॉफ्टवेअर वरती बनवला तरी चालू शकेल. रील मध्ये व्हिडिओ आणि म्युझिक यांचं योग्य कॉम्बिनेशन असावं. रील हे ओरिजनल स्वतःचे असावे डाउनलोडेड /कॉपी नसावे.

7)रील अपलोड झाल्यानंतर आपल्याला लिंक शेअर केली जाईल त्याला मॅक्झिमम लाईक/काॅमेंट वगैरे, मिळवायचे काम आपल्याला करायचे आहे. उदा.सर्वाधिक लाईक मिळवणाऱ्याला बेस्ट लाईक चे अवॉर्ड मिळेल....

8)  अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल कोणत्याही स्पर्धाकाला नाकारण्याचा संपूर्ण अधिकार तसेच  हे रील सोशल मीडियावर 'पब्लिश' करण्याचा अधिकार आमच्याकडे म्हणजेच बीबीएन सोलापूर आणि औरंगाबादकर सराफ™ यांच्याकडे असेल.

Team BBN Solapur

व्हिडिओ पाठवण्यासाठीचा व्हाट्सअप क्रमांक ८८५७९१०००३